एअरटेल ब्रॉडबँड प्लॅन्स

मागे आपण ‘रिलायन्स ब्रॉडबँड प्लस’ च्या प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सची माहिती घेतली होती. आज आपण पाहणार आहोत ‘एअरटेल ब्रॉडबँड’ च्या प्लॅन्सबाबत. त्यादिवशीप्रमाणेच आजही आम्ही इंटरनेट बाबत चॊकशी केली आणि एअरटेलच्या शोरुममध्ये आम्हाला त्यांच्या ब्रॉडबँड प्लॅन्स बाबत माहिती देणारे जे पान मिळाले, ते मी आत्ता स्कॅन करुन खाली देत आहे. जर कोणाला आपल्या घरी नवीन इंटरनेट कनेक्शन घ्यायचे असेल, तर त्यांना माझ्या या आणि आधीच्या अशा दोन्ही आर्टिकल्सचा उपयोग होईल. खालील चित्र मोठ्या आकारात पाहण्यासाठी त्या चित्रावर क्लिक करा, झुम करा किंवा डाऊनलोड करुन झुम करुन पहा.

एअरटेल ब्रॉडबँड
लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.