सहाय्य

नमस्कार,

2know.in वर इंटरनेट व तंत्रज्ञानावर आधारीत असे आत्तापर्यंत जवळपास २५० मराठी लेख प्रकाशित झाले आहेत. अर्थात या ब्लॉगवर आत्तापर्यंत शेकडो तास काम केले गेले आहे. माझं स्वतःचं मराठी भाषेवर असलेलं प्रेम हे या कार्यामागील उर्जा आहे आणि कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय स्वखर्चाने मी हे कार्य माझ्या परीने नेहमीच करत राहिन. पण याच कामास विस्तारीत स्वरुप द्यायचे झाल्यास त्यास आर्थिक पाठबळाशिवाय पर्याय नाही आणि हे एक जीवनाचं सत्य आहे! आपल्याला जर हा मराठी ब्लॉग आवडला असेल आणि आपल्याला शक्य असेल, तर या ब्लॉगला आपल्या आर्थिक सहाय्याची गरज आहे. आपल्या पाठिंब्याने माझा उत्साह निश्चितच द्विगुणित होईल!

आपला,

रोहन जगताप

[seamless-donations]