ज्ञान कशा स्वरुपात, किती प्रमाणात, कोणाला द्यावं? तुमचं मत काय? मतदान

त्तापर्यंत झाला नसेल इतका त्रास मला ही पोस्ट तयार करताना झाला 🙂 कोणत्याही साईटचा ‘पोल’ साठी असलेला html कोड चालत नव्हता. आणि मगाशी undo करत असताना दोन-तीन तास देऊन लिहिलेली अख्खी पोस्टच डिलीट झाली आणि ही डिलीट झालेली पोस्ट redo करण्याआधीच  ऍटोमॅटिक सेव्ह झाली! इतकंच नव्हे तर तासंतास स्क्रिनकडे पहात रहावं इतक्या मंद गतीने इंटरनेट सुरु आहे. त्यामुळे आता मी माझा लेख थोडक्यात आटोपतो 🙂

मतदान

‘ज्ञान कशा स्वरुपात, किती प्रमाणात, कोणाला द्यावं?’ या मुख्य प्रश्नावर तुमचं मत खाली दिलेल्या comment box द्वारे द्या. या संदर्भातच पण एका वेगळ्या प्रश्नावर, खाली मी एक पोल ठेवला आहे. तुम्ही उत्तरासाठी एकाहून अधिक पर्याय निवडू शकता. आणि दिलेल्या पर्यांयातून तुमचं नेमकं मत व्यक्त होत नसेल, तर खाली comment box मध्ये आपली प्रतिक्रिया द्या. मराठी मतदान आणि प्रतिक्रियांद्वारे याबाबत काय निष्कर्ष निघतो, ते आपण पाहूयात…

लेखक – रोहन जगताप
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.