Currently browsing category

मोबाईल, Page 2

व्हिडिओ रिंगटोन मध्ये बदला

आज सकाळीच एक व्हिडिओ पहात असताना त्यातील हवा तो भाग रिंगटोनमध्ये कसा कन्व्हर्ट करता येईल!? याचा मी विचार करत होतो आणि जसं …

मोबाईलवर नकाशा पाहण्याचे उत्तम सॉफ्टवेअर

संपूर्ण जगातील कोणत्याही भूभागाचा, शहराचा, शहरातील रस्त्यांचा, तिथल्या महत्त्वाच्या स्थळांचा, दुकानांचा, नावासहित समावेश असलेला नकाशा जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अतीशय उत्तमरीत्या पाहता …

जीमेलचे मोबाईल सॉफ्टवेअर

इतर कोणतीही ई-मेल सर्व्हिस वापरण्यापेक्षा जीमेल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातला एक सर्वात महत्त्वाचा फायदा आहे तो ‘गुगल अकाऊंट्स’चा. एकदा जीमेलमध्ये आपलं …

नवीन ‘ओपेरा मिनी’ मोबाईल वेब ब्राऊजर

‘ओपेरा मिनी’ शिवाय मोबाईलवर इंटरनेट पाहण्याची कल्पना करणं हे काहिसं अशक्यच आहे. आपल्या अत्यंत दर्जेदार अशा मोबाईल वेब ब्राऊजरच्या सहाय्याने ओपेराने आजवर …

मोबाईलवर मोफत इंटरनेट रेडिओ

दोन-तीन दिवसांपूर्वीच मी मोबाईलवर मोफत इंटरनेट रेडिओ डाऊनलोड केला आणि मला आश्चर्य वाटतं पण त्याचा आवाज अगदी सुस्पष्ट आहे. आणि हव्या त्या …

मोबाईलवर मराठी SMS वाचण्याचे सॉफ्टवेअर

अनेक चांगले चांगले मोबाईल्स देखील देवनागरी फंट्स सपोर्ट करत नाहीत. अशावेळी जेंव्हा आपल्याला आपल्या मित्राकडून एखादा मराठी sms येतो, तेंव्हा काहीएक अक्षर …

लाईफ रिमार्कस् – तुमच्या मोबाईल फोनसाठी पर्सनल डायरी

दैनंदिन जीवनाचा प्रवास कागदावर उतरवणं आता दिवसेंदिवस जुनं होत चाललंय. आणि ही पद्धत असुरक्षीत तर आहेच. त्यापेक्षा तो ऑनलाईन साठवणं अथवा सॉफ्टवेअरच्या …

वर्तमानपत्र वाचण्याचे अतिउत्कृष्ट सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलवर!

ब-याचदा आपण बाहेर गावी फिरायला गेलेले असतो अथवा घरापासून कुठेतरी दूर असतो, अशावेळी अचानकच कुणाकडूनतरी काहितरी ब्रेकिंग न्यूज कळते किंवा आपल्याला क्रिकेटचा …

आपल्या मोबाईल मधील फाईल्स कशा लपवाल?

अनेकदा मित्रांसोबत असताना आपला मोबाईल आपल्या स्वतःच्या हातात न राहता त्यांच्याच हातात अधिक काळ फिरत राहतो. अशावेळी मनातून कितीही ईच्छा असली तरी …

ओपेरा मिनी मोबाईलवर मराठी वेबसाईट कशी वाचता येईल?

कालपर्यंत हा माझ्यासमोरचा एक खूप मोठा प्रश्न होता. माझ्या Nokia N70 मोबाईलवर देवनागरी फंट्स सपोर्ट करत नाहित. त्यामुळे कोणतीही मराठी अथवा हिंदी …

फायरफॉक्स फ्रि मोबाईल वेब ब्राऊजर

फायरफॉक्स मोबाईल ब्राऊजरने मध्यंतरी धमाल उडवून दिली होती. कारण!? या ब्राऊजरच्या माध्यमातून कितीही नेटसर्फिंक केलं तरी बिलच पडत नव्हतं. हळू हळू ही …