Currently browsing author

Rohan, Page 10

गुगल बुकमार्कस्‌

इंटरनेटवर एखादे पान किंवा एखादी वेबसाईट आपल्याला आवडते. अशावेळी ते पान आपल्याला कायमस्वरुपी संग्रहीत करायचे असेल, तर आपण त्या पानावर जायचा पत्ता …

ऑनलाईन कॅलक्युलेटर वापरुन आकडेमोड करा

कॅलक्युलेटर हे अनेक प्रकारचे असू शकतात, आपला नेहमीचा स्टँडर्ड क्यॅलक्युलेटर, करंसी कॅलक्युलेटर, टाईम कॅलक्युलेटर ते अगदी लव्ह कॅलक्युलेटर पर्यंत! आज आपण पाहणार …

आपल्या ब्लॉगला, लेखामध्ये व्हिडिओ कसा जोडायचा?

कालच एका वाचकाने मला हा प्रश्न विचारलेला… या प्रश्नाचं अधिक चांगल्याप्रकारे उत्तर देण्यासाठी ब्लॉग लिहिणं गरजेचं होतं. म्हणूनच आज मी या विषयावर …

गुगल टास्कस्‌

आपल्या नेहमीच्या जीमेल खात्यात, गुगल कॅलेंडर मध्ये आपण गुगल टास्कस्‌‍ ची सुविधा पाहू शकतो. कधी कधी काय काय कामं करायची आहेत!?  हे …

आपला ब्लॉग फेसबुकशी जोडा

नोंद: हा लेख आता कालबाह्य झाला आहे, याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. याच विषयावर लवकरात लवकर एक नवीन लेख लिहायचा मी प्रयत्न …

ऑर्कुट वर इमेज, प्रतिमा, चित्र स्क्रॅप म्हणून टाकण्याबाबत माहिती

नवीन ऑर्कुटमध्ये देण्यात आलेली एक सुविधा मला फार आवडते. ती म्हणजे, आपण आपल्या मित्राच्या प्रोफाईलवर जाऊन एखादे सुंदर चित्र क्षणार्धात स्क्रॅप म्हणून …

गुगल मागील प्रतिमा बदला, गुगलची बॅकग्राऊंड इमेज बदला

गुगलच्या मुख्य पानावर झालेला छोटासा बदल कदाचीत तुमच्या दृष्टीपथात आलाच असेल. गुगलच्या मुख्य पानावर खालच्या बाजूला डावीकडे, एका नवीन पर्यायाचा समावेश झाला …

Maithili Thinks….. मैथिली ची मुलाखत

आज आपल्याकडे आली आहे… Maithili Thinks….. हा अप्रतिम ब्लॉग लिहिणारी मैथिली! अत्यंत योग्य आणि नेमक्या शब्दांत ती आपलं भावविश्व व्यक्त करु शकते, …

गुगल शॉर्टकट्स, फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन

काही महिन्यांपूर्वी गुगलच्या मुख्य पानावर उजव्या बाजूला वर Google Accounts चं स्वतंत्र बटण होतं. आणि ते बटण माझ्यादृष्टीने तरी फारच सोयीचं होतं. …