AVI फॉरमॅटसाठी मोफत स्मार्ट मुव्ही प्लेअर
‘लोनली कॅट गेम्स’ कंपनीचा ‘स्मार्ट मुव्ही प्लेअर’ जर तुम्ही असा विकत घ्यायला गेलात तर तो तुम्हाला साधारणत: १५०० रुपयांना पडेल. एका मोबाईल फोन सॉफ्टवेअरसाठी एव्हढी मोठी किंमत मोजणं नक्कीच मनाला पटत नाही आणि भारतीयांसाठी ही गोष्ट व्यवहारीक देखील नाही. म्हणूनच सॉफ्टवेअरचा क्रॅक हुडकनं हाच आपल्यासमोरचा पर्याय उरतो. हे सारं काही खरं असलं तरी आपण सुरुवातीला पाहुयात की हा स्मार्ट मुव्ही प्लेअर लागतो कशाला?
अगदी मनापासून सांगायला गेलं तर… तुमच्या संगणकावर जर ‘एनी व्हिडिओ कन्व्हर्टर’ असेल, तर तुम्हाला ‘स्मार्ट मुव्ही प्लेअर’ ची काही एक गरज नाही. कारण अलीकडचे बहुतेक मोबाईल हे 3GP च्या पलिकडे MP4 व्हिडिओ फॉरमॅट सपोर्ट करतात आणि ‘एनी व्हिडिओ कन्व्हर्टर’ हा कोणताही व्हिडिओ फॉरमॅट जलदगतीने MP4 मध्ये कन्व्हर्ट करु शकतो. याचाच अर्थ असा की, तुमच्या संगणकावर जर ‘एनी व्हिडिओ कन्व्हर्टर’ असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणताही व्हिडिओ पाहू शकता.
तर आपण ‘स्मार्ट मुव्ही प्लेअर’ बद्दल बोअत होतो… ‘स्मार्ट मुव्ही प्लेअर’ हा खरं तर मोबाईलवर AVI फॉरमॅटमधील व्हिडिओ पाहण्यासाठी आवश्यक आहे. ‘स्मार्ट मुव्ही प्लेअर’ असेल तर तुमचा मोबाईल 3GP, MP4 बरोबरच AVI व्हिडिओज् देखील सपोर्ट करु लागेल. आता त्या प्लेअरमध्ये सेटिंग्जसाठी उपलब्ध असलेले ऑपशन्स वगॆरे मी सांगत बसणार नाही. ‘स्मार्ट मुव्ही प्लेअर v3.41’ (s60 v2) चा हा क्रॅक (मोबाईलवरुन करा) डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही स्वतःहाच ते पाहू शकाल…
© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.