आपला मोबाईल संगणकाशी जोडून एसएमएस पाठवा
आजकाल जवळपास सर्वजण टच स्क्रिन मोबाईल फोन वापरु लागले आहेत. टच स्क्रिन मोबाईल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. पण टच स्क्रिन मोबाईलवर टाईप …
आजकाल जवळपास सर्वजण टच स्क्रिन मोबाईल फोन वापरु लागले आहेत. टच स्क्रिन मोबाईल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. पण टच स्क्रिन मोबाईलवर टाईप …
अँड्रॉईड फोन वापरणार्या सर्व मराठी लोकांना भेडसावणारी समस्या म्हणजे अँड्रॉईड फोनवर मराठी देवनागरी लिपी दिसत नाही. मराठी मजकूराच्या ठिकाणी सर्वत्र चौकोन चौकोन …
इंटरनेटच्या माध्यमातून आपण मोबाईलवर मोफत SMS पाठवू शकतो हे तर आपणा सर्वांना माहितच असेल. याकामात सर्वाधिक वापरली जाणारी साईट म्हणजे way2sms.com. मोबाईलवर …
इंजिनिअरिंगला प्रथम वर्षात गेल्यानंतर मला नोकिआचा ११०० हा मोबाईल मिळाला. शिक्षणासाठी दुसर्या शहरात गेल्यामुळे माझ्याकडे तसं करमणूकीचं कोणतंही साधन उरलं नव्हतं. सबमिशनच्या …
जस्ट डायल ही सुविधा आपणा सर्वांना कदाचीत माहित असेल. आपल्याला जर एखादी सेवा हवी असेल आणि ती कुठे मिळेल? हे आपणाला माहित …
आपल्यापैकी अनेकजण आपल्या मोबाईलवर २जी इंटरनेट कनेक्शन वापरतात. २जी डेटा कनेक्शनची गती जरी कमी असली, तरी २जी कनेक्शन वापरुन इंटरनेटचा उपयोग करणं …
मागील अँड्रॉईड फोनशी निगडीत लेख प्रकाशीत झाल्यानंतर मला अनेक वाचकांनी १० हजार रुपयांच्या आतील एखादा चांगला अँड्रॉईड फोन सुचवण्याबाबत सांगितलं. खरं तर …
अँड्रॉईड फोनसाठी खरं तर अनेक दैनंदिनी अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत, पण मी आज त्या डायरीबद्दल बोलणार आहे, जी मी स्वतः माझ्या आठवणी लिहिण्यासाठी …
एखादी डिजिटल फाईल साठवून ठेवण्यासाठी आपण कोणकोणती माध्यमं वापरतो? संगणकाची हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड इत्यादी. याव्यतिरीक्त आपण ती फाईल इंटरनेटवर …
आपला मोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा? ते आपण मागच्या लेखात पाहिलं. वाय-फाय म्हणजे काय? ते देखील आपण त्या लेखात थोडक्यात पाहिलं. आपल्या घरात …
आपल्या मोबाईलवर ईपुस्तक वाचणे हे खूपच सोपं आणि सोयीचं आहे. संगणकावर ईपुस्तक वाचत असताना आपल्याला एकाच जागी बसावं लागतं आणि आपण सगळीकडे …
इंटरनेट चा उपयोग करण्यासाठी, पाहण्यासाठी मोबाईल फोनचा वापर दिवसागणिक अधिकाधिक होत चालला आहे. खास करुन आता अधुनिक मोबाईल बाजारात येऊ लागले आहेत …
सूचना : हा लेख कालबाह्य ठरवण्यात आला आहे. आपल्या मोबाईलवर इतर वेळी अनेक जाहिरातींचे sms येत असतात. काही वेळा तसे कॉलही नको …
मला विश्वास बसत नाहीऽ… इतकं सोपं माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं! संगणकावरुन इंटरनेटच्या सहाय्याने मोबाईलवर मोफत एस.एम.एस. सेंड करण्यासाठी इतके दिवस मी 160by2 …
आज मी एका अशा मजेशीर वेबसाईटची माहिती सांगणार आहे, जिचा उपयोग करुन तुम्ही इंटरनेट वरुन कोणत्याही मोबाईलवर अगदी मोफत कॉल करु शकता. …